Monday, February 11, 2019

मुलामुलींचे विवाह झटपट जमण्यासाठी तोडगे

*श्री स्वामी समर्थ*

*मुलामुलींचे विवाह झटपट जमण्यासाठी तोडगे*

$ *सुस्वरुप आणि सुशिक्षित असूनही विवाहापासून वंचित राहिलेल्या असंख्य तरुण तरुणी समाजात आहेत.*

$ रोज *रुक्मणी स्वंयवर पोथी वाचावी वेळ व स्थळ बदलु नये ९० दिवस*

$ *२१ मंगळवार गणपतीला नागवेली च्या २१ पानाचा हार अर्पन करुन गुळ खोबरयाचा नैवद्य दाखवावा*

$ *२१मंगळवार गणपतीला २१दुर्वा व लाल फुल अर्पन करुनथोडी दालचिनी अर्पन करावी*

$ *सिध्द मंगल* स्तोत्राचा रोज पाठ करावा ११ वेळा

$ *११ संकष्टी* उपवास करुन चंद्रोदया वेळी मातीच्या गणपतीची पुजा करुन दुसरया दिवशी तुळशी मधे ठेवुन विसजित करावा मातीची मुर्ती १/२ इंचाची स्वताला जमेल तशी बनवुन स्वता पुजा करावी दुसरया दिवशी 
*तुळशीत किंवा पवित्र झाडाच्या मुळाशी विसजिर्त करावी 
याचा चांगला अनुभव येतो*

$ *१६ सोमवार* व्रत करावे

$ *२१ सोमवार शकंराच्या* मंदीरात *२१ बेल पांढरी फुले वाहुन दही भाताचा* नैवद्य ठेवावा यामधे उपवासाची गरज नाही

$ *प्रेम विवाहासाठी ११ बेलपानाना चंदन लावुन शिवपिंडी वर वाहावे ११सोमवार करावे*

$ *५/७ शुक्रवारी देवीला ओटी व श्रृंगार साहीत्य अर्पन करावे*

$ बुधवारी *संध्याकाली ४/५ ह्या वेळेत गणपतीचे दर्शन घेऊन लग्न जमविन्याविषयी प्रार्थना करावी*

$ *११मंगळवारी रात्री सुदंर कांडा चा पाठ करावा*

$ *२१ गुरुवारी गुरु स्थानी प्रसाद फळे द्यावीत*

$ *५ पोर्णीमेला* कुलदेवीचे दर्शन घ्यावे
असे अनेक ऊपाय आहेत जशी ज्याची इष्ट देवता असेल तसा उपाय करावा

$ सुस्वरूप आणि सुशिक्षित असूनही काही मुलामुलींचे विवाह ठरत नाहीत आणि अडचणी येतात.काहीवेळा गोष्ट साखरपुड्यापर्यंत येऊन तुटते.त्यामुळे पालक पण हताश होतात.यासाठी *"विवाह तोडगा"* प्रभावी ठरतो आहे. हा तोडगा केल्याने विवाहातील अडचणी दूर होऊन विवाह ठरतो.

$ *६ हकीक खडे*

$ *६गोमती चक्र*

$ *६ तपकिरी कवड्या*

$ *६लाल गुंजा*

$ *१ हाताजोडी*

हे.एका विशिष्ट वनस्पतीमध्ये ठेवली जाते व नंतर पौर्णिमेच्या दिवशी हवंन केले जाते...
या सर्व गोष्टी सदर विवाह इच्छुक वधु किंवा वर यांच्या नावावर सेवा  करून तसेच सिद्ध करून  मिळतात. एखादे स्थळ पाहायला गेल्यावर सोबत नेणे
(*कोणालाही दिसणार नाही असा ठेवणे)

*श्री स्वामी समर्थ संगमनेर*
*तळोले.सर*
*9860795019*
*वाडेकर.सर*
*9767727992*

*विशेष सुचना*
$ वरील सर्व *आध्यत्मिक महीतीत अजिबात बदल न करता आहे तशी शेअर करावी* ह्या छोट्याशा *स्वामीसेवेने आत्मीक समाधान आणी मानसिक आनंद मिळतो.*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"