|| श्री स्वामी समर्थ ||
अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे
कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो
त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी
अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात
हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे आशीर्वाद
लाभणे ह्या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय.
सदा जप करा, श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
आणि कायमचे सुखी व्हा..!
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"