रविवार सप्तमी सोमवार अमावस्या मंगळवार चतुर्थी बुधवारी अष्टमी म्हणजे विशेष पर्वकाळ
उद्या गुप्तनवरात्र बुधवार अष्टमी विशेष उपासना दिवस उद्या ज्यांना व्यापारात यश संभाषण चातुर्य उत्तम बुद्धिमत्ता हवे त्यांनी तृतीय पंथी ना बुध चा होऱ्यात सर्व हिरव्या वस्तू दान कराव्यात कपडे आभूषणे मिठाई एक हिरवी नोट देऊन परत विधी पूर्वक सुट्टे घ्यावे व ते जपून ठेवावे निश्चितपणे लाभ होतो उद्या केलेल्या जप दान आदी सूर्यग्रहण समान फलदायी होतात म्हणून सर्वाना विनंती की अवश्य लाभ घ्या तृतीयपंथी ना माणुसकी ची वागणूक द्या बघा फरक पडतो की नाही त्यात सध्या गुप्तनवरात्र चा पर्वकाळ चालू आहे बुध हा चंद्र व तारा चा पुत्र मानला जातो तसेच बुध हा ज्या ग्रह बरोबर असतो त्याला बळ देतो म्हणून पत्रिकेत बुध ची स्थिती अशुभ असेल तर जीवनात निर्णय चुकणे नपुसंकता नर्वज सिस्टीम चे रोग होणे बुद्धी मांद्य बोलण्यात दोष असे विकार होतात विशेषतः शनी बुध युती ही अधिक वाईट मानली जाते अर्थात प्रत्येक पत्रिके मधील त्याचे स्थान इतर ग्रह स्थिती महादशा अंतर्दशा ह्यांचे ही सूक्ष्म अभ्यास नंतर फलादेश ठरतो
पण सर्वसामान्य पणे बुध ची अनुकूलता प्राप्त होणे साठी बुधाष्टमी ला जरूर व्रत करावे दान धर्म करावा .
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"