Tuesday, September 3, 2019

चेहर्याचि त्वचा ओघळल्यास, ढीलि पडल्यास घरगुति उपाय* ... खात्रिचे

# चेहर्याचि त्वचा ओघळल्यास, ढीलि पडल्यास  
 * घरगुति उपाय* ... खात्रिचे!!!.....

१) ##काँफिः   दोन वा  तिन चमचे खोबरेल तेल घेउन त्यात एक कप ब्राउन शुगर, एक चमचा दालचिनि पावडर, व एक कप काँफि पावडर टाकून सर्व एकत्र करून , चेहर्याला लावून खालून वरच्या दिशेला पंधरा मिनिटे चोळावे. मग कोमट पाण्याने धुऊन टाकावे.
२)##टोमँटोः   टोमँटोत अस्ट्रिंजंट मुबलक असतं. तेव्हा याचा रस काढून त्यात मसूर डाळिचे पिठ मिसळाव व ते चेहर्याला लावून ठेवा  वाळेपर्यंत मग चोळून काढावे. व चेहरा स्वच्छ धूवा. त्वचा घट्ट व तजेलदारही होते।
३)  ##केळः।  केळाने त्वचा घट्ट होते  एक केळ स्मँश करून त्यात चंदन पावडर टाकून ते लावून ठेवा चेहर्याला व नंतर धूवावे.
४) ##अंडः। अंड्याचा पांढरा भाग त्वचेला कसाव आणतो. अंड्याच्या पांढर्या भागात मध मिसळून ते अर्धा तास लावून ठेवा. व नंतर धुवावे.
५) ##काकडिः। काकडित अस्ट्रिंजंट असतं.  ती किसून
 त्याचा लगदा करून चेहर्याला लावा.  व वाळेपर्यंत ठेवा.
६) ##मुलतानि मातिः  हि त्वचेचे टेक्चर  मुलायम करुन त्यातिल शिथिलता दूर करते. मातिचि चंदन  व जायफळ पूड टाकून दह्यात कालवावि व तो पँक लावून ठेवा  वाळेपर्यंत. नंतर धुवावा.
७) ##फिश आँईलः   याच्या कँप्सूल फोडून त्यात  आँलिव्ह आँईल मिक्स करून त्याने मालिश करा. चेहर्याचे स्नायू घट्ट होतात.
८) ##कोरफड जेलः  याने त्वचा घट्ट होते. नियमितपणे याने चेहर्याचि मालिश करावि. बरेच विटामिन असतात यात.. ज्याने चेहर्याचे टेक्चर सुधारते. व ताजेपणा राहतो
 मरगळ निघून जाते.
,९) ##जास्वंदाच्याफुलाचा लेपः। जास्वंदाचि फुले वाटून तो लेप चेहर र्याला  लावावा.
१०) ##चंदनः चंदन पावडर, बदाम पावडर, ज्येष्ठमध पावडर व मध दूधात कालवून तो लेप लावून ठेवा.
    वाळल्यावर धुवावा. विटामिन  ई . असल्याने चेहरा फ्रेश राहतो. म्रूत पेशि निघून जातात.
११) ##पपयीः  कच्चि पपयी किसून त्याचा लगदा लावून ठेवा चेहर्याला, वाळल्यावर धूवावा. याने चेहर्याचा काळेपणा तर जातोच, पण त्वचेत कसाव येतो
 ती ओघळत नाहि.
....#*#*#.....

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"