Thursday, August 22, 2019

जखमा wounds

जखमा wounds

१)त्रिफळा चुर्णा ने जखम धूवावी.व हिंगाची पावडर टाकावी.
२)रक्त थांबण्यासाठी आवळा पावडर अथवा आवळ्याचा रस लावावा रक्त क्षणात थांबते.
३)जखम भरत नसल्यास साजूक तुपात काथ पावडर मिक्स करुन लावा जखमा भरतातच.
४)आवळा रस,हळद,व हिंग,काथ पावडर घातल्यास जखम न पिकता भरुन येते.
५)साध्या जखमेवर खरचटण्यावर हळद व चहापावडर टाकली तरी रक्त थांबते.
६)जखमेवर कडुलिंब रस व कोरफड हळद एकत्रित लावा जखम भरेलच.
वैद्य.गजानन
७७१५९९४०६०

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"