Tuesday, August 27, 2019

लग्न जमण्यासाठी खटाटोप करण्यापेक्षा हे करून बघा

लग्न जमण्यासाठी खटाटोप करण्यापेक्षा हे करून बघा

● लग्न न जमणा-या मुलीवरुन तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी 
असे तीन शनिवार करावेत
याने दुष्ट नजरेने जर विवाहात अडथळे येत असतील तर नाहिसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो.

● काही उपयुक्त मंत्र / स्तोत्र

" देवकीनन्दन गोपाल वासुदेव जगत्पते !
देहि मे तनयं , कृष्ण त्वां अहम् शरणं गतः !!

" देवन्द्राणि नमस्तुभ्यं देवेन्द्र प्रिय भामिनी !
विवाह , सौख्य , आरोग्यं , पुत्र लाभं च देहि मे !!

● मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास 'मंगलचंडिका स्तोत्र ' नित्य पठण करावे

● उमामहेश्वर स्तोत्र / पार्वती स्तुती - अविवाहीत मुलींसाठी 

● अविवाहीत मुला मुलींनी त्रिपुरारी पोर्णीमेला श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेणे. यावर्षी बुधवार २५ नोव्हेंबरला सकाळी ७:३८ पासून ऊत्तर रात्री  म्हणजे गुरूवारी पहाटे ४:१४ पर्य॓त कृतिका नक्षत्र आहे. 
या वेळेच्या आत दर्शन घेणे चांगले.

● विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करणे. असे ५ शुक्रवार करणे

● विवाह उत्सुक मुलांनी पुढील मंत्र नेहमी जपत रहावा 

"ॐ पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीं
तारिणीं दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम् "

मुलींनी पार्वती मंत्र नेहमी म्हणावा

" ॐ हे गौरी शंकरार्धांगी यथात्वं शंकरप्रिया 
तथा मां करु कल्याणी कान्तकान्ता सुदुर्लभाम "

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"