Tuesday, August 27, 2019

##-- केळिच्या सालिचे फायदे

##-- केळिच्या सालिचे फायदे..🍌

  १) केळ्याच्या सालिचा आतिल भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरिल सुरकुत्या कमि होतात.

२)  पिकलेल्या केळिचि साल दातांना लावलि तर दातांचा पिवळेपणा जाऊन मोत्यासारखे चमकतात.

३)  केळ्याचि साल हळूवार चेहर्यावर चोळल्यास चेहर्यावरिल मुरूमे, पुटकूळ्या नाहिश्या होण्यास मदत 
 होते. सालित अँटि आँक्सिडंटस् असल्याने
  त्वचेवरचे  पिगमेटेशन, वांग, डाग, दूर होतात , जर केळिचि साल नियमितपणे घासलि तर चेहर्यावर..

४)  केळिच्या सालितले सफेद धागे काढून त्यात अँलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखालि लावल्यास
 काळे वर्तुळ नाहिसे होतात.

५)  एखाद्या मधमाशिने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळिचि साल बारिक करून लावल्यास आराम पडतो.

६)  शरिरात एखाद्या ठिकाणि वेदना होत असेल तर. त्याठिकाणि ३० मिनिटांपर्यंत केळिचि साल लावावि, आराम पडतो.

७) चेहर्यावरिल सुरकुत्यांमूळे त्रस्त असाल तर, केळिचि साल मिसळून चेहर्यावर लावल्यास सुरकुत्या नष्ट होतात. हि पेस्ट ५ मिनिटे चेहर्यावर लावून ठेवावि. व नंतर धूवा.

८)  त्वचेवर कुठेहि मस किंवा चामखिळ असल्यास केळिचि साल तिथे चोळावि. काहि दिवसातच मस, किंवा चामखिळ  निघून जाते.

९)  प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने  डोळ्यांवर ताण येतो. अश्यावेळि  केळिची साल डोळ्यावर ठेवावि,  थंडावा मिळतो. व त्यात असलेले
 विटामिनस् ,   डोळ्यांना मिळतात, डोळे रिलँक्स होतात.
 
१०). एका संशोधनातून सिद्ध झाले कि,  केळ्याच्या सालिचा   antidepressant म्हणून वापर करता येतो.
  तुम्हि केळिचि साल पाण्यात उकळवून ते पाणि प्यालात तर त्याचा प्रभाव  एखाद्या    antidepressant.  असतो..
                  #*#...

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"