Tuesday, August 27, 2019

शनीची साडेसाती व मारुतीची पूजा :

शनीची साडेसाती व मारुतीची पूजा : 
शनीची साडेसाती असतांना तिचा त्रास कमी व्हावा म्हणून मारुतीची पूजा करतात. त्याचा विधी असा : एका वाटीत तेल घ्यायचे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वत:चा चेहरा पहायचा. मग ते तेल मारुतीला वाहायचे. एखादी आजारी व्यक्तीत जरी मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला मारुतीची पूजा करता येते. तेलात चेहर्या चे प्रतिबिंब पडते तेव्हा वाईट शक्ती चेही प्रतिबिंब पडते. ते तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्ती चा नाश होतो.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"