Thursday, August 22, 2019

चामखीळ, मस,वार्ट

चामखीळ, मस,वार्ट
 मुख्य ता रक्तात दोष उत्पन्न झाला व्हिटॅमिन इ ची कमतरता झाली की त्वचेवर वेगवेगळी लक्षण दिसू लागतात कोणाला त्वचा रोग, कुणाला गाठी कुणाला मस दिसु लागतात.
 १)आंब्याच्या पानांचा रस,व कडूलिंबाचा रस लावला की जातात,
२) हळद आणि चूना लावला की जातात. 
 ३)व्हिटँमीन ई चे तेल लावणे .
 ४)रोज रात्री चमचा भर मेथी दाणे भीजवून सकाळी पाणी पिणे. 
५)होमिओपॅथी च्या थूजा३०दोन दोन गोळ्या तीन वेळा घेणे.तसेच वार्टोसीन मलम लावणे.
६)चूना त्या जागेवर पाण्यात मिक्स करून पातळ लावणे.
७)आणि हे परत कधीच येऊ नये वाटत असेल तर वरील उपायां बरोबर रोज दोन वेळा दोन दोन चमचे रक्तदोषांतक तीन महीने घेणे.
वैद्य. गजानन
७७१५९९४०६०

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"