Friday, August 16, 2019

श्री दत्तात्रेय आणि उपास्य दैवत

🌺🙏ॐश्री गुरुदेव दत्त🙏🌺

श्री दत्तात्रेय हे उपास्य दैवत असणे हि भाग्याची गोष्ट आहे ... मात्र ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एवढे भाग्यवान कोणी नाही ... 🙏

उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे ... 🙏                                                        
दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच, सत्यसंध व भक्तवत्सल्य  म्हटलं आहे त्यांना. नाना रुपधर असे ते आहेत ... 🙏

कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरे येतील ते कळणार हि नाही, पण भेट देऊन जातील हे निश्चित,भक्तांसाठी अत्यंत कनवाळू ... 🙏

हे योग प्रारब्धात असावे लागतात, अनंत जन्मांची पुण्याई व त्यागाची तयारी  असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते अन्यथा नाही ....  🙏🙏🙏🙏🌹!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🌹🙏 मात्र ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एवढे भाग्यवान कोणी नाही ... 🙏

उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे ... 🙏                                                        
दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच, सत्यसंध व भक्तवत्सल्य  म्हटलं आहे त्यांना. नाना रुपधर असे ते आहेत ... 🙏

कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरे येतील ते कळणार हि नाही, पण भेट देऊन जातील हे निश्चित,भक्तांसाठी अत्यंत कनवाळू ... 🙏

हे योग प्रारब्धात असावे लागतात, अनंत जन्मांची पुण्याई व त्यागाची तयारी  असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते अन्यथा नाही ....  🙏🙏🙏🙏🌹!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🌹🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"