4 जूलै 2019
Sri M said…
To begin one's spiritual journey, the starting mind must be a quiet mind, a tranquil mind. It is a runway from which you can take off. All spiritual practices are meant to bring about a tranquil and quiet mind.
श्री एम म्हणतात ...
आपला आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यासाठी, सुरुवातीस मन शांत व निश्चल असणे आवश्यक आहे. ही अशी धावपट्टी आहे, जेथून आपण (आध्यात्मिक) भरारी घेऊ शकतो. सर्व आध्यात्मिक साधनापद्धती मन शांत आणि स्थिर करण्यासाठीच आहेत.
🙏🌸🌼🔥🌼🌸🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"