Thursday, June 13, 2019

नामस्मरणाचे महत्व

As read:
🙏नामस्मरणाचे महत्व🙏जय श्री गुरूदेव दत्त🙏💐

१)प्रारब्धाची तीव्रता कमी होते
२)समाधान मिळते 
३)वास्तु शुद्ध होते
४)प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते
५)घरात सात्त्विकता वाढते 
६)सांसारिक अडचणी कमी होतात
७)प्रेमभाव निर्माण होतो
८)घरांत भगवंताचा वास राहतो
९)काळजी मिटते,  भीति जाते
१०)संकटाला सामोरे जाता येतें
११)स्वभावात बदल होतो
१२)आपल्या गरजा कमी होतात
१३)आपल्या सत्वगुणात जलद गतीने वृद्धि होते
१४)सद्गुरुंचा कृपाशीर्वाद आपल्या साधनेमध्ये  सतत आपल्या मस्तकीं असतो
१५)अखंड अनुसंधानानंतर भगवंताची भेट होते.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"