🌸 दत्तसंप्रदायातील अवतारी सिध्दांचे आवडते नैवेद्य🌸
१) भगवान श्री दत्तात्रेय - केशरी गोड भात, केशरी दुध, केशरी पेढा.
२) श्रीपादश्रीवल्लभ - खीर, गव्हाच्या पिठाचा शिरा, दुध भात, मोदक आणि राजगिऱ्याची भाजी.
३) नृसिंह सरस्वती स्वामी महाराज - घेवड्याच्या शेंगांची भाजी, गोड भात.
४) श्री स्वामी समर्थ महाराज - पुरणपोळी , बेसन लाडू, कडबोळी, कांदा भजी, गव्हाची खीर, चहा.
५) साईबाबा - पापडी वालाची भाजी , मुगाची खिचडी.
६) गजानन महाराज - पिठलं , ज्वारीची भाकरी, मिरचीचा ठेचा, कांदा.
७) सद्गुरु श्री शंकर महाराज- खिचडी सर्व दाळींची, कांदाभजी, चहा, आणि शेवयांची खीर.
८) सद्गुरु श्री चिले महाराज - वडापाव , तळलेली मिरची, मोदक.
९) सद्गुरू साटम महाराज - कांद्याची भजी
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"