*कर्म सिद्धांत*
डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला. खाण्याची ईच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाहीत. म्हणून पाय गेले फळ तोडायला ! पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाहीत. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला ! पण हात-पाय व डोळे तो खाऊ शकले नाहीत. आंबा खाल्ला तोंडाने, पण तो तोंडात राहीला नाही. तो गेला पोटात. आता माळ्याने ते पाहिले आणि त्याने दांड्याने मार दिला पाठीवर.
पाठ म्हणाली , मला का मारता..? मी कुठे आंबा खाल्ला..? दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात ! कारण पहिला दोष डोळ्यांचा होता ! डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता !!
हाच आहे कर्म सिद्धांत !!!
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"