. 🙏🙏🙏जय गिरनारी🙏🙏🙏
⛰ श्रीदत्तधाम यात्रा परिवार 🚌
संयोजित
🚩 *पावसाळी गिरनार दर्शन* 🚩
सर्व दत्तभक्तांना जय गिरनारी🙏
*25 जुलै ते 30 जुलै* या कालावधीत सदर यात्रा आयोजित केली आहे।गिरनारवर भर पावसात चढत जाऊन श्रीदत्त चरणाचे दर्शन घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो।निसर्गाचे अनुपम दृश्य डोळ्यात साठवत गिरनार पदभ्रमण करायचे।
श्री काश्मीरबापू आश्रम,श्री शेरनाथबापू आश्रम, जुना आखाड़ा,श्री भवनाथ मंदिर,दामोदर कुंड,मुचकुंद गुफा,11मुखी हनुमान मंदिर एवढे स्थल दर्शन या यात्रेत असेल।
आपल्याला या यात्रेत सामील व्हायचे असेल तर कमेंट मधे आपला व्हाट्सअप नंबर टाइप करणे।
🔵🔵 यात्रा वेळापत्रक 🔵🔵
25 जुलै ~ संध्याकाळी 7-30 वाजता पुणे येथून वेरावल एक्स.ने प्रस्थान। कल्याण ला 10-30 व् वसई ला 11-45 ला येते।तिन्ही पैकी आपल्याला कोठे सोइस्कर आहे तेथून बसु शकता।
26 जुलै ~ दुपारी 3 वा जूनागढ़ येथे उतरणे।रिक्षाने गिरनार येथे पोहोचणे।
फ्रेश होणे।
6 वा भवनाथ मंदिर,जुना आखाडा दर्शन।
8 वा जेवण।
रात्री गप्पाञ्चा अड्डा।
27 जुलै - सकाळी हॉलवर श्रीदत्ताभिषेक।9 वा जंगलात श्री काश्मीरबापू आश्रम दर्शन साठी जाताना 11 मुखी मारुती,चिपियावालाबापु आश्रम दर्शन। परत येऊन दामोदर कुंड,मुचकुंद गुफा दर्शन।
संध्याकाळी 7 वा श्री शेरनाथ बापू आश्रम।
रात्री 8 वा जेवण।
28 जुलै ~ पहाटे 5 वाजता गुरुशिखर चढायला सुरुवात करणे।दुपार पर्यंत वर पोहोचुन दर्शन घेऊन कमण्डलु तीर्थ येथे यायचे।तिथेच चहा व महाप्रसाद ची सोय आहे,तो ग्रहण करणे।
नंतर खाली उतरायला सुरुवात करणे।येताना गोरक्षनाथ मंदिर,अंबामाता मंदिर,गोमुखी गंगा,भर्तुहरीनाथ गुफा यांचे दर्शन घेणे।संध्याकाळ पर्यन्त गेस्ट हाऊस ला यायचे।
ही पावसाळी यात्रा असल्यामुळे आपण दिवसा गुरुशिखर चढ़णार आहोत।
29 जुलै - राखीव दिवस ( 28 ला जास्त पाऊस असेल तर दुसरा दिवस राखीव ठेवला आहे दर्शनासाठी )
29 ला रात्री 10-30 परतीचा प्रवास।जूनागढ़ ते राजकोट व् 30 जुलै ला पहाटे 5 वाजता राजकोट ~ पुणे सिकन्दाबाद एक्स.ने परत येणे।वसई ला 6 वाजता,कल्याण ला 7-15 ला व् पुणे येथे 10 वाजता -- तारखेला संध्याकाळी येते।
*ट्रेन मधील खान-पान खर्च हा वैयक्तिक राहील*
सहभाग मूल्य ~ रूपये 5500/-
एडवांस- रु 2000/-(नॉन रिफंडेबल)
(पुणे/कल्याण ते जुनागड पर्यंत ट्रेन रिजर्वेशन,
जुनागड-राजकोट ट्रेन रिजर्वेशन,
राजकोट येथून ट्रेनने परतीचे रिजर्वेशन,(सर्व non AC)
रिक्षा प्रवास,
चहा-नाष्टा-जेवण,
सामायिक निवास व्यवस्था)
संपर्क 👉🏾
नरेश क्षीरसागर -8421423366
हेमंत कर्वे -7208470777
मनोज कुलकर्णी-9819334633
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"