Sunday, March 10, 2019

जन्माची पुण्याई। आणि सदगुरु भेट

मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सदगुरु आपणास आपोआप भेटतात . काहींना त्रास होतो . माणसाचे भोग संपत आले कि सद्गुरूंचा पत्ता भेटतो . काहींना आगोद र भेटतो कारण त्यांचे मागील जन्माची पुण्याई असते . काहींना जाणीव पूर्वक भेटतो तर काहींना अपघाताने . काहींना पत्ता भेटतो पण त्यांचे मन तयार होत नाही . काही जण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी चिंता , पाप हे येऊ येऊ देत नाही . काही जण त्या पत्यावर येतात पण त्या मार्गात अडथळे येतात . काही जण भरकटतात , फसतात . हि त्यांची परिक्षा असते . कारण त्यांचे भोग हे त्यांना पोहचू देत नाहीत . भोग संपत आले कि दत्त गुरु भेटतातच . 
       आधी करावी सेवा मग मिळतो मेवा . 
       आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंची सेवेची भाकरी .                              *****✍🏻✍🏻

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"