Wednesday, February 13, 2019

आत्मचिंतन

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
        🏵 *||आत्मचिंतन*||🏵
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*या चार जणांबरोबर विवाद करू नये.* 
१) *मूर्खा बरोबर*
२) *वेड्या बरोबर*
३) *गुरू बरोबर*
४) *आई वडिलांबरोबर*

*या चार गोष्टींची लाज बाळगू नये.*
*१) जुने कपडे घालण्याची*
*२) गरीब मित्र मैत्रिणी असण्याची*
*३) वृद्ध माता पिता असण्याची*
*४) साध्या रहाणीमानाची*

*चार दुर्लभ गुण.* 
*१) धन असल्यास पवित्रता*
*२) दान करण्यात नम्रता*
*३) विरते बरोबर दया ही असणे*
*४) अधिकार पद असल्यास सेवाभाव*

*या चार गोष्टींमुळे पुढील गोष्टी निघून जातात.* 
*१) देव-गुरू दर्शनाने दारिद्रय*
*२) भगवंताच्या वाणीने शाप*
*३) जागृत राहिल्याने चोर*
*४) मौन राहिल्याने क्रोध 
🍁 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🍁
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
        🏵 *||आत्मचिंतन*||🏵
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"