रथस्थं चिन्तयेद्भानुं द्विभुजं रक्तवासस:।।
दाडिमीपुष्पसंकाशं पद्मादिभिरलंकृतम् :।।
अर्थ : द्विभुज, रक्तवस्त्रे परिधान केलेल्या, डाळिंबाच्या फुलाप्रमाणे दिसणार्या, कमळ इत्यादींनी सुशोभित असणार्या, रथामध्ये बसलेल्या श्रीसूर्यनारायणाचे मी ध्यान करतो.
श्रीगणेशाय नम: ॥ सांब उवाच ॥
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर । दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते ॥१॥
सत्पाश्वरथमारुढं प्रचण्डं कश्यपात्मजम् । श्वेतपद्मधरं देवं तं सुर्यं प्रणमाम्यहम् ॥२॥
लोहितं रथमारुढं सर्वलोकपितामहम् । महापापहरं देवं तं सूर्यं० ॥३॥
त्रैगुण्यं च महाशुरं ब्रह्माविष्णुमहेश्वरम् । महापापहरं देव तं० ॥४॥
बृंहितं तेज:पुत्र्जं च वायुराकाशमेव च । प्रभुस्त्वं सर्वलोकानां तं सुर्य०॥५॥
बंधुकपुष्पसंकाशं हारकुंडलभुषितम् । एकचक्रधरं देवं तं सुर्यं० ॥६॥
तं सुर्यं जगत्कर्तारं महातेज:प्रदीपनम् । महापापहरं देवं तं सुर्यं० ॥७॥
तं सुर्यं जगतां नाथं ज्ञानविज्ञानमोक्षदम् । महापापहरं देवं तं सुर्यं० ॥८॥
सुर्याष्टकं पठोन्नित्यं ग्रहपीडाप्रणाशनम् । अपुत्रो लभते पुत्रं दरिद्रो धनवान्भवेत् ॥९॥
आमिषं मधुपानं च य: करोति रवेर्दिने । सप्त जन्म भवेद्रोगी जन्म जन्म दरिद्रता ॥१०॥
स्त्रीतैलमधुमांसानि यस्त्यजेत्तु रवेर्दिने । न व्याधिशोकदारिद्रयं सुर्यलोकं स गच्छति ॥११॥
सूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्या सुर्याला देवता मानले आहे. सूर्याचे दुसरे ना आहे "सविता" अर्थात सृष्टी निर्माण करणारा. ऋग्वेदानुसार ' सविता सर्वस्य प्रसविता' आकाश मंडळात सूर्य ग्रह सर्वांच प्रेरक अंतर्यामी तसेच परमात्मास्वरूप आहे.
मार्कंडेय पुराणानुसार सुर्य ब्रह्मस्वरूप आहे. सुर्यापासून जगाची उत्पत्ती होते. सूर्य सर्वभूतस्वरूप अनातन परमात्मा आहे. ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांच्या रूपात सूर्य देवता जगाचा सृजन, पालन, संहार करतात.
भगवान सूर्याचे वर्णन-
* सुर्याचा रंग लाल आहे.
* सूर्याला दोन भुजा आहेत.
* सूर्य कमळात बसले आहेत.
* सुर्याच्या दोन्ही हातात कमळे आहेत.
* त्याच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट आणि गळ्यात रत्नांची माळा आहे.
* ते रथात बसलेले असून, रथाला सात घोडे आहेत. सारथी अरुणी आहे.
रथाला एकच चाक असून, ते संवत्सराचे प्रतिक आहे, तर चाकाला बारा अरे आहेत बारा राशींचे प्रतीक.
सूर्याची प्रमुख अस्त्रे - चक्र, शक्ति, पाश आणि अंकुश.
सुर्याचे दुसरे नाव "आदित्य" त्याची कथा-
एकदा राक्षसांनी एकत्र येउन देवांवर हल्ला करून त्यांना पराजित केले अणि देवलोक व त्यांचे अधिकार घेतले. देवमाता अदिती त्याच्यापासून मुक्ति मिळविण्यासाठी सुर्यदेवांची उपासना करू लागली. तेव्हा सूर्यदेवांनी अदितीच्या गर्भातून अवतार घेतला आणि राक्षसांचा पराभव करून सनातन वेदमार्गाची स्थापना केली. म्हणून सुर्याला 'आदित्य' म्हणतात.
सूर्य उपासनेचे सामान्य मंत्र
वैदिक मंत्र-
'ॐ आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यं च।
हिरण्येन सविता रथेना देवो याति भुवनानि पश्यन्॥
पौराणिक मंत्र-
'जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिम्।I
तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम्॥
बीज मंत्र-
ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः।
सामान्य मंत्र
ॐ घृणि सूर्याय नमः।
।। सूर्यकवचस्तोत्रम् ।।
श्रीगणेशाय नम: ॥ याज्ञवल्क्य उवाच । श्रृणुष्व मुनिशार्दूल सुर्यस्य कवचं शुभम् । शरीरारोग्यदं दिव्यं सर्वसौभाग्यदायकम् ॥१॥
देदीप्यमानमुकुटं स्फुरन्मकरकुंडलम् । ध्यात्वा सहस्त्रकिरणं स्तोत्रमेतदुदीरयेत् ॥२॥
शिरो मे भास्कर: पातु ललाटं मेऽमितद्युति: । नेत्रे दिनमणि: पातु श्रवणे वासरेश्वर: ॥३॥
घ्राणं घर्मघृणि: पातु वदनं वेदवाहन: । जिह्वां मे मानद: पातु कण्ठं मे सुरवंदित: ॥४॥
स्कंधौ प्रभाकर: पातु वक्ष: पातु जनप्रिय: । पातु पादौ व्दादशात्मा सर्वांगं सकलेश्वर: ॥५॥
सूर्यसक्षात्मकं स्तोत्रं लिखित्वा भूर्जपत्रके । दधाति य: करे तस्य वशगा: सर्वसिद्धय: ॥६॥
सुस्नातो यो जपेत् सम्यग्योऽधीते स्वस्थमानस: । स रोगमुक्तो दीर्घायु: सुखं पुष्टिं च विंदति ॥७॥
इति श्रीमद्याज्ञवल्क्यविरचितं सूर्यकवचस्तोत्रं सम्पूर्णम् ।
ऊँ जय सूर्य भगवान, जय हो दिनकर भगवान।
जगत् के नेत्र स्वरूपा, तुम हो त्रिगुण स्वरूपा।
धरत सब ही तव ध्यान, ऊँ जय सूर्य भगवान।।.
सारथी अरूण हैं प्रभु तुम, श्वेत कमलधारी। तुम चार भुजाधारी।।
अश्व हैं सात तुम्हारे, कोटी किरण पसारे। तुम हो देव महान।। ऊँ जय सूर्य…
ऊषाकाल में जब तुम, उदयाचल आते। सब तब दर्शन पाते।।
फैलाते उजियारा जागता तब जग सारा। करे सब तब गुणगान।। ऊँ जय सूर्य…
संध्या में भुवनेश्वर अस्ताचल जाते। गोधन तब घर आते।।
गोधुली बेला में हर घर हर आंगन में। हो तव महिमा गान।। ऊँ जय सूर्य…
देव दनुज नर नारी ऋषी मुनी वर भजते। आदित्य हृदय जपते।।
स्त्रोत ये मंगलकारी , इसकी है रचना न्यारी। दे नव जीवनदान।। ऊँ जय सूर्य…
तुम हो त्रिकाल रचियता, तुम जग के आधार। महिमा तब अपरम्पार।।
प्राणों का सिंचन करके भक्तों को अपने देते। बल बृद्धि और ज्ञान।। ऊँ जय सूर्य……
भूचर जल चर खेचर, सब के हो प्राण तुम्हीं। सब जीवों के प्राण तुम्हीं।।
वेद पुराण बखाने धर्म सभी तुम्हें माने। तुम ही सर्व शक्तिमान।। ऊँ जय सूर्य…
पूजन करती दिशाएं पूजे दश दिक्पाल। तुम भुवनों के प्रतिपाल।।
ऋतुएं तुम्हारी दासी, तुम शाश्वत अविनाशी। शुभकारी अंशमान।। ऊँ जय सूर्य…
ऊँ जय सूर्य भगवान, जय हो दिनकर भगवान।
जगत के नेत्र रूवरूपा, तुम हो त्रिगुण स्वरूपा।।
धरत सब ही तव ध्यान, ऊँ जय सूर्य भगवान।।
।। श्री सूर्यदेव की आरती ।।
जय कश्यप नन्दन, ऊँ जय अदिति नन्दन।
त्रिभुवन तिमिर निकंदन, भक्त हृदय चन्दन॥
ऊँ जय कश्यप नन्दन। जय सप्त अश्वरथ राजित, एक चक्रधारी।
दुखहारी, सुखकारी, मानस मलहारी॥
ऊँ जय कश्यप नन्दन। जय सुर मुनि भूसुर वन्दित, विमल विभवशाली।
अघ-दल-दलन दिवाकर, दिव्य किरण माली॥
ऊँ जय कश्यप नन्दन। जय सकल सुकर्म प्रसविता, सविता शुभकारी।
विश्व विलोचन मोचन, भव-बंधन भारी॥ ऊँ जय कश्यप नन्दन। जय कमल समूह विकासक, नाशक त्रय तापा।
सेवत सहज हरत अति, मनसिज संतापा॥ ऊँ जय कश्यप नन्दन। जय नेत्र व्याधि हर सुरवर, भू-पीड़ा हारी।
वृष्टि विमोचन संतत, परहित व्रतधारी॥ ऊँ जय कश्यप नन्दन। जय सूर्यदेव करुणाकर, अब करुणा कीजै।
हर अज्ञान मोह सब, तत्वज्ञान दीजै॥ ऊँ जय कश्यप नन्दन।
।। ऊँ नमःशिवाय ।।
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"