Saturday, February 16, 2019

सत्य वचन

*||४०८||*
।जगी जयाचे ऐसे असे संवेदनशील मन।
।त्याचे मनी काही क्षण राहती घर करून।
।तोची क्षण आठवीता भरूनी येती लोचन।
।आणिक मनासी होई तयाने दुःख क्षणोक्षण।
।म्हणूनी भूतकाळ जावा आता आपण विसरून।
।अखंड असावे आपुले चित्ती निरंतर समाधान।
।स्वामी तुमची राहो नित्य आम्हा आठवण।
।व्हावे ते कल्याण आमच्या जीवाचे दास म्हणे।
१२/०२/२०१९

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"